बारावी नापास परंतु upsc टॉपर
गोस्ट आहे एका
बारावी नापास मुलाची ते म्हणजे शीतल वाणी सरांची त्यांनी सांगितलेल्या एका
मुलाखतीत ते ३१ मे २००१ मध्ये बारावी नापास झाले होते आणि घरी संपूर्ण तणावाचं
वातावरण होत कारण कि त्यांचे बाबा हे प्राध्यपक आणि आई जिल्हा न्यायालय मध्ये
नौकरी करत होते व त्यांचे तीन भाऊ इंजिनीर अशा घरची पार्शवभूमी शैक्षणिक असल्याने
ते नापास होणे म्हणजे त्या घरात आश्चर्य या ची बाब होती आता पर्यंत त्यांचा घरात
कोणी ही नापास झालेले नव्हते.
अशा
परीस्थित सुद्धा हार न मानता त्यांनी त्यांचा जीवनाची नवीन सुरवात केली आणि परत
बारावीची परीक्षा दिली त्या बारावीच्या वर्षात त्यांनी कोणते ही एक्सट्रा कामे
केली नाही फक्त अभ्यासच केला आणि ते चांगल्या मार्काने बारावी पास झाले घरात
आनंदाचं वातावरण झालं होत पण जास्त नाही.
बारावी झाली आता समोर काय करायचं हा प्रश्न पडला होता त्यांनी कुठे
तरी upsc बद्दल ऐकलं होत आता upsc द्दयाची हे निश्चित झालं होत त्यांना काही upsc
चे परीक्षा देणारे काही मुले भेटले त्यांनी सांगितले होते कि upsc मध्ये law हा
ऑपशनल विषय घेतला तर upsc मध्ये थोडे चांगले मार्क्स मिळते मग ग्रॅड्युएशन हे law
मध्ये करण्याचं ठरवलं.
law चे कॉलेज चालू झाले होते कॉलेज चांगल्या प्रकारे चालू होत अशातच law ची परीक्षा आली आणि त्या परीक्षा
मध्ये ते परत नापास झाले होते पण त्यांनी धीर न खचू देता त्यांनी नव्या उमेदीने
विचार केला कि upsc साठी ग्रॅड्युएशन हे पूर्ण पाहिजे मग त्यांनी law कडे पूर्ण
लक्ष दिल आणि law हे पूर्ण झालं upsc ची प्रिपरेशन करा साठी ते दिल्ली ला गेले आणि
प्रिपरेशन चालू केली सुरवातीस थोडा त्रास झाला परंतु रेगुलर अभ्यास केला तर ते
सगळं अड्जस्ट होते असं ते मनत होते.
२०१०
मध्ये त्यांनी पहिला upsc चा attempt दिला प्री पास झाले परंतु मुलाखती पर्यंत
काही पोहचू शकले नाही २०११ मध्ये upsc ने syllabus मध्ये बदल केला आणि csat हा
नवीन आला होता त्यांना बारावी पासूनच थोडी गणिताची आवड हे कमी प्रमाणात होती २०११ चा
attempt दिला आणि ते प्रिलिम्स नापास झाले होते कुठे चूक झालती तर गणित परत २०१२
चा attempt दिला परत प्रिलिम्स नापास पुन्हा गणितच त्यांचा csat हा काही पिच्छा
सोडत नव्हता.
गणिताचा अभ्यास यावर पूर्ण लक्ष देऊन अभ्यास
चालू केला खप मेहनत घेतली आणि याचा पुढच्या attempt मध्ये मेन्स पस झाले आणि
मुलाखती पर्यन्त पोहचू शकले नाही पुन्हा नव्याने सुरवात केली खूप अभ्यास केला आणि
१ मे २०१६ या ताऱखील upsc चा result आला आणि त्यांचा मित्राने त्यांना result
सांगितला अरे भाई तुने तो upsc फोड डाला पूर्ण देशात ५८० रँक आली होती तसाच result घरी सांगितला घरचे खूप खुश
होते सर्वात जास्ती त्यांचे आई बाबा खुश होते त्याना अभिमान वाटतो कि आज त्यांच्या
मुलाने काहीतरी वेगळ केलं असाच तुम्ही सुद्धा चांगला अभ्यास करा आपल्या आईबाबांचे
स्वन पूर्ण करा कधी ही स्वतःला कमी समजू नका आपलं कोणत ही क्षेत्र असो आपलं बेस्ट
द्या succes हे तुमचंच असेल.
तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा
आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणी सोबत नक्की शेयर करा आणि हो अश्याच प्रकारचे मोटिवेशन
स्टोरी करीता आम्हाला follow करा. तर मित्र हो आज आपन
इतेच थांबु भेटुया पुढच्या आर्टिकल मध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र..

0 Comments