IPS VISHWAS NANGRE PATIL INSPIRATION STORY
विश्वास नांगरे पाटिल सर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील सहाद्रीचा कुशीत वसलेल्या कोकरुड या गावात मध्ये झाला। त्यांचे पाचवी पर्यंत चे शिक्षण हे जिला परिषदच्या मराठी माध्यम शाळेत झाले पाचवी झाल्यानंतर सहावी मध्ये शिराळा या तालुक्याचा ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेश घेतला तालुक्याचा ठिकाण असल्यानं त्यांना शाळेत रमू लागलं होत सहावी,सातवी,आठवी,नववी झाली आता आली दहावी मध्ये खूप अभ्यास करून दहावीला ८८ टक्के मिळवून केंद्रात पहले आले होते.
| Image Source - Google। Image by -TANVI PATEL |
बीए चे पहिलं वर्ष हे
गावातल्या राजकारणात आणि इतर कामात गेलं दुसऱ्या वर्षात UPSC चे पुस्तक घेतले आणि
अभ्यास चालू केला बीए झाल्यानंतर UPSC ची परीक्षा दिली परंतु
पहिल्या प्रयत्नात अपयश आलं तरीपण खचून न जाता पुन्हा खूप अभ्यास केला आणि १९९७ मध्ये ते UPSC पास होऊन IPS झाले
त्यांचा आंनद गगनात मावेना खूप आनंदित झाले त्यांनी त्यांच्या बाबांचं स्वप्न
पूर्ण केलं होते .
IPS झाल्यानंतर
पहिली पोस्टिंग ही नांदेड मध्ये झाली होती, मुंबई
मध्ये SP म्हणून ते जेव्हा होते तेव्हा २६/११
मुंबईतल्या ताज हॉटेल मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या रात्री ते त्यांचा जवळ
कोणती ही ak47 नसतांनाही ते अतिरेक्यांशी लढले महत्वाची गोस्ट म्हणजे त्या
अतिरेक्यांजवळ मोठमोठया बंदुका ak47 होत्या तरीपण ते लढले तिथे अतिरेक्यांशी
लढतांना त्यांनी मनाशी खून गाठ बांधली कि वाचलो तर घरचांचा नाही तर देशाचा अश्या
प्रकारे ते लढाई जिंकली त्यांना २००३ मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपाल यांचा हस्ते राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले.
तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा
आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणी सोबत नक्की शेयर करा आणि हो अश्याच प्रकारचे मोटिवेशनल स्टोरी करीता आम्हाला follow करा. तर मित्र हो आज आपण इतेच थांबु भेटुया पुढच्या आर्टिकल मध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र..

0 Comments