5 Minutes brake principle
मित्रांनो नमस्कार आज आपण अभ्यास
करायचा वेळेस तो खूप तासापर्यंत म्हणजेच लॉन्ग hours कसा करायचा या विषयी आजच्या
आर्टिकल मध्ये शिकणार आहो जर तुम्ही एक दोन तासापेक्षा जास्त वेळ अभ्यास करू
शकत नसेल तर हा ५ मिनिट्स brake नियम हा तुम्हाला उपयोगी पडू शकतोआणि हा नियम
तुम्ही तुमच्या जीवना मध्ये लागू करून आपला अभ्यास एकदम सुधारू
शकेल तर चला आता आपण सुरु करूया.
 |
| INDIAN INSPIRATIONAL STORY |
- काय आहे फाईव्ह
मिनिट्स ब्रेक नियम:- फाईव्ह मिनिट्स ब्रेक हा नियम आपली
अभ्यासाची कार्यक्षमता वाढवते आणि आपण पूर्ण Concentration
करून अभ्यास जास्त वेळ पर्यंत करू शकतो हा नियम आपल्या अभ्यासाची पातळी वाढू शकते
आपण योग्य रित्या अभ्यास करू शकतो खूप लोकांचे प्रश्न असते कि आम्ही आमचा कार्या
मध्ये अभ्यासात मन लावू शकत नाही आमच्याने जास्त वेळ पर्यंत अभ्यास करणे होत नाही तर
मित्रानो मी हे सांगेल कि तुम्ही हा फाईव्ह मिनिट्स ब्रेक हा नियम तुमचा जीवन
मध्ये नक्की लागू करा.
- फाईव्ह मिनिट्स
ब्रेक नियम हा कसा लागू करायचा:- तुम्ही जेव्हा अभ्यास करता
तेव्हा अभ्यास करताना तुम्हाला असं वाटेल कि आता ब्रेक घायचा तेव्हा तुम्ही ब्रेक
न घेता अजून ५ मिनिट्स अभ्यास करा तो पन तेवढ्याच Concentration आणि ५ मिनिट्स झाल्यानंतर
तुम्ही ब्रेक घ्या असं तुम्हाला दररोज २० दिवस करायचं आहे. ते २० दिवस
केल्यानंतर अजून त्याचा मध्ये ५ मिनिट्स च्या जागी तुम्हाला १० मिनिट्स करायचा आहे
असं करता करता तुम्ही ते १० चे १५ , १५ चे २० तुम्ही समोर वाढवू शकता आता तुम्हाला
मी सांगते कि हे कस वाढतेय तुमच्या पैकी बरेच जण जिम मध्ये बॉडी बनवायला जात असेल, काही नसेल जात पण सर्वानी पूल अप्स नक्की मारले असेल जेव्हा तुम्ही पूल अप्स मारता
तेव्हा तुम्ही जर पहिल्या राऊंड मध्ये १० जर मारले असेल तर तुम्ही समोर असे मनता
कि आता मला दुसऱ्या राऊंड मध्ये १५ मारायचे आहे तस करता करता तुम्ही २०, २५ मारता
तसाच हा नियम आहे .
 |
| INDIAN INSPIRATIONAL STORY |
फाईव्ह मिनिट्स
ब्रेक नियम हा तुम्हाला कसा वाटला मला कंमेंट मध्ये सांगा आणि हा नियम तुमच्या मित्रानं सोबत share करा आणि अश्याच
प्रकारच्या स्टडी टिप्स अँड ट्रिक
साठी आम्हाला follow करा आणि हो
तुम्ही हा नियम २० दिवस जरूर follow करा भेटू या पुढच्या आर्टिकल मध्ये जय हिंद जय
भारत जय महाराष्ट्र.
0 Comments