IRS BHARAT ANDHLE  MOTIVATION STORY                


भरत आंधळे यांचा जन्म नाशिक जिल्यातल्या सिन्नर तालुक्यातील ठोणगाव या छोट्याशा गावा  मधे झाला लहानपणा पासून भरत सर है अभ्यासात हुशार नवते परंतु त्यांनी स्वताला हुशार बनवले त्यांनी सांगितलेल्या एका मुलाखतीत त्यांना नववी मधे ४८ % मार्कस होते अणि नंतर १० वी मध्ये ४८% चे  ५४% झाले हे ५४% मार्क्स हे त्यांचा जीवनातले सर्वात जास्त मार्क्स होते याचा पहिले त्यांना एवढे मार्क्स त्यांना कधीच नाही मिळाले आणि ते इतके आनंदी झालते की खूपच कारण की ते त्यांचे मेहनतीचे मार्क्स होते दहावी झाली.                                                            
https://curiousbuddy.wixsite.com/curiousbuddy/single-post/2017/05/09/Who-can-get-into-IAS-An-Inspirational-story?_amp_
Image Source - Google Image by- Akshay Tiwari
                                                                 

तेव्हा त्यांना त्यांचा गावातल्या सर्वात जास्त पगार असलेला माणूस भेटला होता तेव्हा त्यांना त्यांनी सांगितले होते की माझा सारखा तुला जास्त पगार कमवायचा असेल तर तुला शिक्षण घ्यावे लागेल आणि नंतर त्यांनी सांगितलेल्या नुसार दहावी झाल्यावर आईटीआई ला प्रवेश घेतला आईटीआई झाल्यावर त्यांना शहरातल्या एक मोठ्या कंपनी मधे नौकरी मिळाली आणि पगार पण  चांगला होता परंतु त्यांना सरकारी नौकरी हवि होती नंतर त्यांनी १२वी ला प्रवेश घेतला बारावी पास परंतु जे प्राप्त करायचे होते ते त्यांना काही मिळाले नव्हते मग त्यांनी विचार केला आणि ते psi होण्या साठी पुण्याला निघाले पुण्यामध्ये जाऊन लायब्ररी जॉईन केली आणि खूप अभ्यास करून ते २००३ साली psi झाले.                                                                                                                                                  परन्तु त्याच वर्षी त्यांचा मित्र अजित जोशी हा आईएएस झाला अजित जोशी यांनी भरत आंधळे सर यांना सांगितले कि भरत तू खूप अभ्यास करते असाच अभ्यास जर तू करत राहिलास तर एक दिवस तू आईएएस होशील मग भरत आंधळे सर यांनी ठरवले कि आता वयचं तं आईएएस त्यांनी मुंबई मधली महाराष्ट्र शासनाची इन्स्टिटयूट siac मध्ये प्रवेश घेऊन अजून खूप अभ्यास सुरु केला आणि २००३ मध्ये पहिल्यांदी upsc ची परीक्षा दिली परंतु ते या परीक्षेत नापास झाले पुन्हा २००४ मध्ये ते नापास झाले पण त्यांनी हार काही मानली नाही आणि २००८ , २००९ मध्ये इंग्रजी मधून परीक्षा दिली प्रिलिम्स, मेन्स,मुलाखत पर्यंत पोहोचले आणि २००९ मध्ये ते IRS ऑफिसर बनले.                                                                                              
यांचा संघर्षा वरून आपल्या सर्वांना हे शिकायला मिळते कि महाराष्ट्रातील एका गरीब परिस्थीतीत जन्म घेतलेला आणि अभ्यासात साधारण हुशार असलेला विद्यार्थी सुद्धा भारतातील सर्वात कठीण परीक्षा UPSC पास होऊन IAS,IPS,IRS होऊ शकतो.
      
तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणी सोबत नक्की शेयर करा आणि हो अश्याच प्रकारचे मोटिवेशन स्टोरी करीता आम्हाला follow करा. तर मित्र हो आज आपन इतेच थांबु भेटुया पुढच्या आर्टिकल मध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र..