IAS Ansar Shaikh success story
अंसार शेख sir
हे खुप प्रचलित असले ले आईएएस ऑफिसर आहे.
ते 2016 बैच चे आईएएस
ऑफिसर आहे 21
व्या वर्षी आईएएस ऑफिसर बनने खुप कठिन आहे पन त्यांनी ते त्यांचे धेय्य प्राप्त केले
आहे.
अंसार शेख sir यांचा जन्म जालना जिल्ह्यातील शेलगांव सारख्या छोट्या शा गावात झाला त्यांचे संपूर्ण शिक्षण जिला परिषद शाळेतून झाले ते जेव्हा 4th क्लास मध्ये होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेतुन काढून टाकत होते कारण की त्यांच्या वडिलांना कोनी तरी सांगितले होते की पोरगा शाळा शिकुन काहि उपयोग नाही मग त्यांच्या शिक्षकांनी अंसार सर यांचा वडिलांना समजवले की अंसार मोठा होउन तुमची परिस्थिति सुधरवेल मग त्यांच्या वडिलांनी शिक्षकांच एकले आणि अंसार शेख यांना शिक्षण घेऊ दिले.
तेव्हा पासून अंसार sir यांनी कधीच मागे नाही बघितले ते 10 वित असताना त्यांनी 75 पेक्षा जास्त मार्क्स घेतले होते त्यांना 12th मध्ये science ला Admission मिळट असताना पन त्यांनी आर्ट फिल्ड ला Admission केले.त्यांना BA ला चांगल्या कॉलेज मधे Admission करायचे होते तेव्हा त्यांनी 12वीत खुप मेहनत घेतली आणि 12 वीत 92 मार्क्स घेतले त्यांच्या कॉलेज मधुन ते दूसरे आले होते.
| Image Source - Google। Image by - Jovita Aranha |

12वी झाली आणि पुणातल्या फर्ग्यूसन कॉलेज मध्ये BA ला Admission घेतले आणि त्या सोबत यूपीएससी चे क्लाससेस लावले त्यांच्या कड़े पैसे नव्हते तर त्यांच्या लहान भाऊ हा मामांकडे काम करून महिन्याचा महिन्याला त्यांना पैसा पाठवायचा त्यांनी दोन तीन वर्ष मेहनत घेतली आणि 21 व्या वर्षी ते आईएएस ऑफिसर बनले.
जर तुमच्या मनात कोणते विचार असेल की मि गरीब आहे माज्या जवळ पैसे नाही आहे अजुन जे काही कारणे असतील तर तुम्हाला एकच सांगेल मि कोणती ही गोस्ट करण्या साठी पैसे नाही लागत तर दिमाग लागते.
तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणी सोबत नक्की शेयर करा आणि हो अश्याच प्रकारचे मोटिवेशनल स्टोरी करीता आम्हाला follow करा तर मित्र हो आज आपण इतेच थांबु भेटुया पुढच्या आर्टिकल मध्ये जय हिंद,जय भारत,जय महाराष्ट्र..

1 Comments
https://bengali-love-shayari.blogspot.com/
ReplyDelete